Maharashtra Chief Minister acknowledges the inevitability of tariff increase and the move to solar

electricity rate and concession re-think time is came-cm | Loksatta

विजेच्या दराचा पुनर्विचार केला जाणार आहे काय, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात शेतीसाठी मोठय़ा प्रमाणात कमी दरात वीज दिली जाते. एकूण साडेदहा हजार कोटी रुपयांची सवलत विजेच्या दरात दिली जात आहे. परिणामी राज्यात विजेचा दर जास्त आहे, हे मान्य करावे लागेल, पण राज्यात २४ बाय ७ वीजपुरवठा केला जातो, हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. शेजारील एक-दोन राज्यांतच विजेचा दर कमी असून सौर ऊर्जेचा पर्याय आता स्वीकारण्याची वेळ आली आहे.

Feel inspired? Have a different take? Share it with other readers know...

9 visitors online now
7 guests, 2 bots, 0 members
Max visitors today: 10 at 04:49 am UTC
This month: 26 at 12-06-2017 06:41 pm UTC
This year: 29 at 10-26-2017 10:17 am UTC
All time: 200 at 02-17-2014 11:34 pm UTC
%d bloggers like this: